वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश |

HAPPY BIRTHDAY WISHESH

नखरे करण्यात
काही लोक कधीच सुधारणार नाहीत
ते म्हणजे ‘ ‘माझी मैत्रीण’ वाढदिवशी खूप
खूप शुभेच्या नखरे वाली!!!!
 
 
 
 
मैत्रीण माझी कानी बानी,,
डोके नाही तरी म्हनी..
माझे डोके दुखी,
अश्या ह्या बिंडोक्याच्या मुलीला ;
वाढदिवशी ट्रक भर शुभेच्छा!!!


रक्तातली नाती जन्माने मिळतात;
मानतली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
नाती जुळतात,,
त्या रेशीम नात्यानं मैत्री म्हणतात.
माझ्या प्रिय मैत्रिणीला जन्मदिवसाच्या शुभेच्छा!!!

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

“वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

“व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

“सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा “

“तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”

“तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड

“वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !”

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी 
या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा 
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!